Magel Tyala Solar Pump Yojana Maharashtra – Apply Online, Status Check, Payment
महाराष्ट्र शासनाद्वारे शेतकऱ्यांसाठी Magel Tyala Solar Pump Yojana Maharashtra ही अभिनव अशी योजना सुरू केली आहे, या योजनेच्या माध्यमातून मागेल त्याला सोलार पंप मिळत आहेत जे शेतकरी सोलर पंप मागतील त्यांना शासन सौर कृषी पंप उपलब्ध करून देत आहे. आजवर राज्यात लाखो शेतकऱ्यांनी Magel Tyala Solar चा लाभ घेतला आहे. त्यामुळे जर तुम्हाला पण या …