लाडकी बहिण योजना मे महिन्याचा हफ्ता जमा, तारीख फिक्स! आज पासून 1500 रु मिळणार! Ladki bahin yojana may hafta
Ladki bahin yojana may hafta: महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण आणि अभिनव पाऊल उचललं आहे. “माझी लाडकी बहीण योजना”. ही योजना मार्च 2024 मध्ये जाहीर झाली आणि एप्रिल 2024 पासून याचं प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरूवात झाली. यामध्ये सरकारने पात्र महिलांना दरमहा ₹1,500 आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. ही योजना गरजू महिलांसाठी केवळ आर्थिक मदत …