Mahavitaran Apprentice Bharti 2025: नांदेड मध्ये महावितरण भरती सुरू! पदवीधर, डिप्लोमा पास अर्ज करा

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

महावितरण द्वारे अप्रेंटिस भरती सुरू करण्यात आली आहे, Mahavitaran Apprentice Bharti 2025 संदर्भात अधिकृत अशी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नांदेड मध्ये महावितरण द्वारे भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

तुम्ही जर नांदेडमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी चालून आली आहे. विद्युत विभागांमध्ये ही नोकरी मिळणार आहे त्यामुळे ज्या उमेदवारांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पदवी किंवा डिप्लोमा केलेला आहे त्याच्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

चांगली गोष्ट म्हणजे या भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची फी आकारले जात नाहीये, सोबतच नांदेडमध्येच ही भरती होणार आहे. नांदेड परिमंडळ महावितरण कंपनी अंतर्गत अभियांत्रिकी पदासाठी शिकवू उमेदवार यांची शिकवणार अधिनियमन अंतर्गत निवड केली जाणार आहे.

अप्रेंटिस पदासाठीची ही भरती ऑनलाईन स्वरूपात होणार आहे, उमेदवारांना पदवी आणि डिप्लोमा मध्ये मिळालेले जे मार्क आहेत त्याच्याच आधारे निवडले जाणार आहे. अधिकची कोणत्याही स्वरूपाची निवड प्रक्रिया किंवा परीक्षा असणार नाही.

या भरतीसाठी कोणते उमेदवार पात्र असणार आहेत अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये मी दिलेली आहे जर तुम्हाला इच्छा असेल अर्ज करण्याची तर आर्टिकल काळजी करू वाचा आणि फॉर्म भरून टाका.

Mahavitaran Apprentice Bharti 2025

भरतीचे नावMahavitaran Apprentice Bharti 2025
एकूण रिक्त जागा28
नोकरीचे ठिकाणनांदेड
शैक्षणिक पात्रताडिप्लोमा आणि पदवीधारक
वयाची अटवयोमर्यादा सांगण्यात आली नाहीये.
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
परीक्षा फीफी नाहीये

पदाची नाव आणि तपशील

पदाचे नावपद संख्या
विद्युत अभियांत्रिकी (पदवीधारक) अप्रेंटिस19
विद्युत अभियांत्रिकी (पदविकाधारक) अप्रेंटिस09
Total28

पदानुसार शैक्षणिक पात्रता निकष

दोन पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे, विद्युत अभियांत्रिकी पदवीधर अप्रेंटिस हे एक पद आहे आणि दुसरे म्हणजे विद्युत अभियांत्रिकी पदविकाधारक अप्रेंटिस असे दुसऱ्या पद आहे. दोन्ही पदांसाठी रिक्त जागा या 28 आहेत, ज्या या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत.

वयाची अट आणि शिथिलता

महावितरण अप्रेंटिस भरती नांदेड साठी वयाची अट सांगण्यात आलेली नाहीये, कोणत्याही वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा संदर्भात अधिक कोणती अपडेट आली तर त्याची माहिती या पोस्टमध्ये अपडेट करण्यात येईल.

सीमा रस्ते संघटना मध्ये 10 वी पास वर भरती, लगेच येथून फॉर्म भरा

परीक्षा फी आणि कास्ट नुसार सूट

Mahavitaran Apprentice Bharti 2025 Nanded साठी परीक्षा फी देखील माफ करण्यात आली आहे. कोणत्याही उमेदवारांना महावितरण अप्रेंटिस भरतीसाठी फी भरण्याची गरज नाहीये.

सर्वसाधारण प्रवर्गातील आणि मागासवर्गीय उमेदवारांना देखील संपूर्णपणे फी मध्ये सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे या भरतीसाठी एक रुपया पण फी भरायचे नाहीये तुम्हाला थेट अर्ज करता येणार आहे.

महत्त्वाच्या तारखा

अर्जाची सुरुवात11 जानेवारी 2025
अर्जाची Last Date25 जानेवारी 2025

महत्त्वाच्या लिंक्स

जाहिरात PDFयेथून वाचा
ऑनलाईन अर्जअर्ज करण्याची लिंक
अधिकृत वेबसाईट@mahadiscom.in

How to apply for Mahavitaran Apprentice Bharti 2025

महावितरण अप्रेंटिस भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचे आहेत त्यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज सुरू झाले आहेत.

जर तुम्हाला अप्रेंटिस व्हायचे असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता, अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे फक्त तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप फॉलो करायचे आहेत आणि त्याद्वारे फॉर्म भरायचा आहे.

  • सुरुवातीला तुम्हाला महावितरणच्या अधिकृत राहिला भेट द्यायचे आहे त्यानंतर तिथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  • नोंदणी करून झाली की त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करा अशी लिंक दिसेल त्या लिंक वर क्लिक करायचा आहे.
  • महावितरण अप्रेंटिस भरतीचा फॉर्म उघडेल त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची सर्व माहिती भरायची आहे.
  • ऑनलाइन अर्जामध्ये तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती यासोबतच इंजीनियरिंग डिप्लोमा पदवी मध्ये किती मार्क मिळाले आहेत त्याची स्पष्ट माहिती द्यायची आहे.
  • अर्ज बरोबर भरून झाला की त्यानंतर तुम्हाला आवश्यक असे सर्व कागदपत्रे फॉर्म मध्ये अपलोड करायचे आहेत.
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म तपासून घ्यायचा आहे.
  • घाईगडबडीमध्ये तुम्ही काही चुका केल्या असतील तर त्या दुरुस्त करायचे आहेत. अर्जदार अचूक असेल तरच त्याची दखल महावितरण द्वारे घेतली जाणार आहे, हे लक्षात असू द्या आणि त्याद्वारेच योग्य प्रकारे फॉर्म भरा.
  • यासोबतच महावितरण अप्रेंटिस भरतीसाठी कोणते स्वरूपाची परीक्षा फी आकारली जाणार नाहीये सर्व कास्ट मधील प्रवर्गामधील उमेदवारांना या भरतीसाठी फी माफ असणार आहे.
  • अशाप्रकारे महावितरण भरती चा फॉर्म भरून झाला की नंतर तुम्हाला तो सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पावती याची फोटो काढून घ्यायचे आहे किंवा प्रिंट आऊट काढायची आहे.

महावितरण अप्रेंटिस भरतीचे फॉर्म भरणे संपल्यानंतर ज्या उमेदवारांनी फॉर्म भरले आहेत त्यांचे फॉर्म तपासले जातील आणि जे उमेदवार अप्रेंटिस पदासाठी पात्र आहेत निवडले जाईल. फार जास्त फॉर्म आले तर निवड प्रक्रियेमध्ये काही वाढीव अटी समावेश केले जातील आणि जर फॉर्म कमी आले तर कोणत्या स्वरूपाच्या अटीविना थेट उमेदवारांना निवडले जाईल.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Comment